सतीश तारे रंगभूमीवरली एक अवलिया कलावंत...आपल्या विनोदी अभिनयाने फॅन्सचं मनोसक्तपणे एन्टरटेन्मेंट करणारा विनोदाचा बादशहा....आज २२ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृती दिन ....याचदिनाचं औचित्य साधून मराठी कलावंतांनी सतीश तारे आनंद पुरस्कारांची घोषणा केली आहे....सतीश तारे यांनी आपल्या अभिनयातून अखंड आनंद दिलाय....त्यामुळे सतीश तारे आनंद पुरस्कार अस या पुरस्काराचं नाव ठेवण्यात आलं आहे.. दहा हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्हं ऐवजी पेनड्राईव्ह देण्यात येणार आहे आता पेनड्राई्व्ह का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल याचा खुलासा अभिनेता सुबोध भावेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून केलाय.... <br />#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SatishTareAnandPuraskar #SatishTare #Subodhbhave #Marathiawardshow<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber